रोटरी क्लब ऑफ़ गर्गिजच्या ‘यामिनी’ प्रदर्शनास दिमाख़दार प्रारंभ : हॉटेल सयाजी मध्ये सोमवारपर्यंत राहणार प्रदर्शन खुले कोल्हापूर (प्रतिनिधी) : दसरा आणि दीपावली कालावधी सुरू होण्यापूर्वी कोल्हापूरमध्ये रोटरी क्लब ऑफ़ गर्गिजच्या वतीने यामिनी हे प्रदर्शन भरविण्यात येते.या ‘यामिनी’ प्रदर्शनाचे आज २६ सप्टेंबर २०२६ रोजी दीमाख़दार उद्घाटन रोटरी असिस्टेंट गवर्नर रो. सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट रो विक्रांतसिंह …