Home संस्कृतिक महापालिकेच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

महापालिकेच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

4 second read
0
0
5

no images were found

महापालिकेच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

कोल्हापूर :- केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे (पत्रकार) यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुनिल गेजगे, सचिन सुर्यवंशी, दादाभाऊ साबळे,  व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २…