no images were found
एस एस सर्व्हिसेसचा चालू त्रिपक्षीय करार रद्द करण्याच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी
कोल्हापूर(प्रतिनिधी): मे. एस एस सर्व्हिसेस, इचलकरंजी यांची इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजीमधील खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमधून जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि निर्मुलन करण्यासाठी सुरुवातीला १५ वर्षांच्या कालावधीसाठी ऑपरेटर/सुविधा देणारे म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हा करार इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आणि मेडिकल असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष , आरोग्य अधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद आणि एस एस सर्व्हिसेस यांच्यात दि.०४.०२.२००३ रोजी झालेल्या त्रिपक्षीय करारांतर्गत करण्यात आला आहे. तत्कालीन नगरपरिषदेने ७१२ चौ. मीटर मोकळी जागा आणि