Home संस्कृतिक शिवाजी विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात

शिवाजी विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात

1 second read
0
0
6

no images were found

शिवाजी विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात

कोल्हापूर, :- शिवाजी विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, डॉ.शरद बनसोडे, डॉ.रामचंद्र पवार, प्राणीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.शिवानंद यंकंची, डॉ.आशिष देशमुख , डॉ.नितीन कांबळे, डॉ.माधव भिलावे, डॉ.सुनिल गायकवाड, सुरेश बंडगर, प्रकाश चौगुले, सिमा कुंभार, दत्तात्रय भालचिम, जनार्धन सुरकुले, संजय पवार, संजय माने, दत्तात्रय पोतदार, विजय घोडके, शरद कांबळे, प्रतिक बुवा, कल्लाप्पा कारंडे यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रशासकीय सेवक, अधिकारी आणि शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

कोल्हापूर येथे राज्यपाल क्रीडा महोत्सव आयोजित करण्याबाबत तसेच कोल्हापूरच्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी शासनास मार्गदर्शन करावे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे राज्यपालांना निवेदन

कोल्हापूर येथे राज्यपाल क्रीडा महोत्सव आयोजित करण्याबाबत तसेच कोल्हापूरच्या क्रीडा पायाभूत…