Home शासकीय महाद्वार रोडवरील अनाधिकृत दुकानासमोरील छपऱ्यांवरती कारवाई

महाद्वार रोडवरील अनाधिकृत दुकानासमोरील छपऱ्यांवरती कारवाई

0 second read
0
0
106

no images were found

महाद्वार रोडवरील अनाधिकृत दुकानासमोरील छपऱ्यांवरती कारवाई

कोल्हापूर : मा. प्रशासक बलकवडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या आदेशानुसार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24/11/2022) रोजी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करणेत आली.

सदर कारवाईमध्ये बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड  ते अंबाबाई मंदिर पश्चिम दरवाजा समोरील अनाधिकृत दुकानासमोरील छपऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यामध्ये 22 दुकानावर कारवाई केली.   सदर कारवाई  सचिन जाधव अतिक्रमण अधीक्षक, सजन नागलोत कनिष्ठ लिपिक, मुकादम रविंद्र कांबळे, अतिक्रमण पथक कर्मचारी  कारवाई यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…