Oplus_131072
no images were found
नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाराणसीत विज्योत्सव:
पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरीचा विजयोत्सव वाराणसीत!
भारतीय जनता पार्टी म्हणजे एक कुटुंबच. या कुटुंबाचे सदस्य म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते…
आज पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरीतल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या यशाचा जल्लोष वाराणसीतल्या एका मंडलात उत्साहात सुरू होता. त्यांच्या उत्साहात, आमच्या भाजपाच्या विजयोत्सवात मीसुद्धा सहभागी झालो आणि विजयाचा जयघोष केला.