Home संस्कृतिक महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

3 second read
0
0
20

no images were found

महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर(प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, नगरसेविका माधुरी व्हटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कामगार अधिकारी राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, कर्मचारी संघाचे संजय भोसले व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…