no images were found
कोल्हापूर जिल्ह्यात “या” गावांत निवडणुकाची रणधुमाळी रंगणार
कोल्हापूर : जिल्ह्यतील ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून रणधुमाळी रंगणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला पार पडेल..गटा-तटाच्या ईर्ष्येने कोल्हापूर जिल्हा ढवळून निघणार असून या गावांत निवडणुका आहेत.
कासारवाडा, मुसळवाडी,माजगाव, मोहडे, मांगोली, पडळी, पुंगाव, पिरळ-सावर्धन, पिंपळवाडी, राधानगरी, राशिवडे बुद्रुक, सोन्याची शिरोली, सुळंबी, सावर्डे पाटणकर, शिरसे, शेळेवाडी, शिरगाव, तळगाव, तरसंबळे, तारळे खुर्द, ठिपकुर्ली, येळवडे, वाघवडे, आडोली, तिटवे, आटेगाव, कांबळवाडी, मल्लेवाडी, मजरे कासारवाडा, राशिवडे खुर्द, सोळांकूर, बनाची वाडी, घुडेवाडी, हासणे, केळोशी बुद्रुक, कारिवडे, कौलव, मोघर्डे , मानबेट, पाटपन्हाळा, तुरंबे. गगनबावडा (21) : मांडुकली, आणदूर, मार्गेवाडी, शेणवडे, शेळोशी, वेसर्डे, तिसंगी, खेेरिवडे, जरगी, मणदूर, निवडे, खोकुर्ले, असळज, तळये बुद्रूक, कडवे, बोरबेट, बावेली, साळवण, साखरी-म्हाळुंगे, धुंदवडे, कोदे बुद्रूक.
शाहूवाडी ( 49) : अमेणी, आरूळ, आंबार्डे, बांबवडे, बहिरेवाडी, भाडळे, भेडसगाव, चरण, डोणोली, गोगवे, घुंगूर, हारुगडेवाडी, करंजोशी, कडवे, करंजफेण, करूंगळे, कापशी, कातळेवाडी, कोपार्डे, कोळगाव, कोतोली, खेडे, लोळाणे, मरळे, माणगाव, माळापुडे, निळे, परखंदळे, पिशवी, रेठरे, सरूड, साळशी, सांबू, शिरोळ तर्फ वारूण, शिवारे, शाहूवाडी, टेकोली, तुरुकवाडी, उचत, उदगिरी, उखळू, विरळे, वरेवाडी, येळाणे, येलूर, येळवण जुगाई, खोतवाडी, खुटाळवाडी.
शिरोळ (17) : औरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर.
भुदरगड (44) : आंतुर्ली, अनफ खुर्द, कडगाव, करडवाडी, टिक्केवाडी, देवर्डे, पाल, पिंपळगाव, भाटिवडे, मडूर, मिणचे बुद्रूक, मुदाळ, राणेवाडी, वरपेवाडी, हेदवडे, आरळगुंडी, कूर, कोळवण, दारवाड, देवकेवाडी, देऊळवाडी, पडखंबे, पुष्पनगर, मडिलगे खुर्द, मानवळे, शेळोली, व्हणगुत्ती, अंतिवडे, कारीवडे, कोनवडे, तांबळे, तिरवडे, न्हाव्याचीवाडी, वेंगरूळ, वेसर्डे, सोनारवाडी, आकुर्डे, पारधेवाडी, पाचवडे, महालवाडी, मडिलगे बुद्रूक, वाघापूर, दिंडेवाडी, शेणगाव.
आजरा (36) : आर्दाळ, बहिरेवाडी, भादवण, भादवणवाडी, चाफवडे, चितळे, दाभील, धामणे, गजरगाव, हाजगोळी बुद्रूक, हाजगोळी खुर्द, होन्याळी, कानोली, खानापूर, खेडे, किटवडे, कोळिंदे्र, कोरिवडे, लाकूडवाडी, लाटगाव, मडिलगे, मासेवाडी, पारपोली, पोळगाव, साळगाव, सोहाळे, सुळेरान, उत्तूर, वडकशिवाले, वझरे, झुलपेवाडी, सरंबळवाडी, पेंढारवाडी, शेळप, आवंडी, श्रृगांरवाडी.
हातकणंगले (39) : अंबप, अंबपवाडी, भेंडवडे, भादोले, चोकाक,चावरे, घुणकी, हेर्ले, नरंदे, नागाव, जुने पारगाव, नवे पारगाव, निलेवाडी, सावर्डे, कापूरवाडी, शिरोली पुलाची, टोप, संभापूर, कासारवाडी, मौजे वडगाव, अतिग्रे, आळते, लक्ष्मीवाडी, हिंगणगाव, इंगळी, कोरोची, मजले, माले, मुडशिंगी, पट्टणकोडोली, रांगोळी, रुकडी, रेंदाळ, साजणी, तारदाळ, खोतवाडी, यळगूड.