Oplus_131072
no images were found
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात: मंत्री शंभुराज देसाई
कोल्हापूर : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तळमळीमुळेच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ होऊ शकले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे केले.