Home शासकीय पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेरील अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाई

पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेरील अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाई

6 second read
0
2
46

no images were found

पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेरील अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र.2 मार्फत आज पापाची तिकटी पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेर काढलेल्या अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी या ठिकाणी 1 हातगाडीही जप्त करण्यात आली.  हि कारवाई 1 जेसीबी, 2 डंपर व 25 कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली. सदरची कारवाई सकाळी 10 वाजले पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती.

         सदरची कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशानुसार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधिक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे, शरद कांबळे, अतिक्रमण व पवडी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…