no images were found
स्थिर निरीक्षण पथकाच्या कारवाईत 2 लाख 12 हजार रुपयांची रक्कम जप्त
कोल्हापूर : 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात स्थिर निरीक्षण पथकाने शाहु नाका उजळाईवाडी चेकपोस्टवर पथक क्रमांक 12 यांनी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी वाहन तपासणी दरम्यान रोख 2 लाख 12 हजार 500 रुपये जप्त केले असून ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालय येथे ठेवण्यात आली आली असल्याची माहिती 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिली आहे.
***