Home धार्मिक ‘जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्या शासकीय समितीतून श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील यांची हकालपट्टी करावी !

‘जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्या शासकीय समितीतून श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील यांची हकालपट्टी करावी !

0 second read
0
0
28

no images were found

‘जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्या शासकीय समितीतून श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील यांची हकालपट्टी करावी !

कोल्हापूर(प्रतिनिधी) – खोटे बोलल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले श्याम मानव, तसेच आर्थिक घोटाळ्यांचे आरोप सिद्ध झालेल्या संघटनेच्या मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील या वादग्रस्त मंडळींना ‘जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्या शासकीय समितीतून तात्काळ हकालपट्टी करावी, अशा मागणीचे निवेदन श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथील ‘संत समावेश’ सोहळ्याच्या वेळी संत, वारकरी आणि धर्माचार्य यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…