
no images were found
राधानगरी धरणात 56.91 दलघमी पाणीसाठा
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 56.91 दलघमी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.
राधानगरी 56.91 दलघमी, तुळशी 35.97 दलघमी, वारणा 295.24 दलघमी, दूधगंगा 89.06 दलघमी, कासारी 22.62 दलघमी, कडवी 32.98 दलघमी, कुंभी 24.98 दलघमी, पाटगाव 33.65 दलघमी, चिकोत्रा 14.11 दलघमी, चित्री 13.30 दलघमी, जंगमहट्टी 10.82 दलघमी, घटप्रभा 19.68 दलघमी, जांबरे 7.48 ,आंबेआहोळ 24.70 व कोदे लघु प्रकल्प 0.61 दलघमी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 9.4 फूट, सुर्वे 12.10 फूट, रुई 36.9 फूट, तेरवाड 32.6 फूट, शिरोळ 22.6 फूट, नृसिंहवाडी 19.6 फूट, राजापूर 8.3 फूट तर नजीकच्या सांगली 7.6 फूट व अंकली 3.7 फूट अशी आहे.