no images were found
no images were found
विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू कोल्हापूर,: छत्रपती शाहू महाराज …
टोयोटा किर्लोस्कर मोटरने टोयोटा रुमियनची लिमिटेड फेस्टिव्हल एडिशन सादर केली बंगळुरू: हा सणासुदीचा हंगाम खास बनवत, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने कार खरेदीदारांसाठी आज टोयोटा रुमियनची फेस्टिव्ह एडिशन सादर केली आहे. रुमियनचे सौंदर्य आणि आराम वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आणि खास टोयोटा जेन्युइन अॅक्सेसरी (टीजीए) पॅकेजचे वैशिष्ट्य असलेली ही लिमिटेड-एडिशन, हा सणासुदीचा हंगाम उत्साहाने आणि स्टाईलमध्ये साजरा करण्यासाठी योग्य पर्याय आहे. सर्व ग्रेडमध्ये उपलब्ध रुमियनची ही फेस्टिव्ह एडिशन डीलरद्वारे फिट केलेल्या 20,608 रुपये किमतीच्या टीजीए पॅकेजसह येते, जे ग्राहकांना प्रीमियम अनुभव मिळेल याची खात्री देते. फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन टीजीए पॅकेजची वैशिष्ट्ये: बॅक डोअर गार्निश मड फ्लॅप्स रियर बंपर गार्निश डिलक्स कार्पेट मॅट (आरएचडी) हेड लॅम्प गार्निश नंबर प्लेट गार्निश डोअर व्हिझर – क्रोम रूफ एज स्पॉयलर बॉडी साइड मोल्डिंग गार्निश फिनिश …
no images were found