no images were found
no images were found
विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू कोल्हापूर,: छत्रपती शाहू महाराज …
गोदरेज कन्स्ट्रक्शनचे टिकाऊ एएसी ब्लॉक्सच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये विकासाचे लक्ष्य कोल्हापूर, : गोदरेज अँड बॉयसने घोषणा केली की, कंपनीचे व्यवसाय युनिट गोदरेज कन्स्ट्रक्शनचा त्यांचे ऑटोक्लेव्ह्ड एरेटेड काँक्रीट (एएसी) ब्लॉक्स आणि संबंधित उत्पादनांचा पुरवठा करून कोल्हापूर व आसपासच्या प्रदेशामध्ये वार्षिक २० टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा मनसुबा आहे. हवामान बदलाच्या वाढत्या समस्यांसह भारतातील रिअल इस्टेट व बांधकाम उद्योग प्रतिकूल पर्यावरणीय परिणामाचे निराकरण करण्यासाठी शाश्वत बांधकाम साहित्याच्या श्रेणीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहे. गोदरेज कन्स्ट्रक्शन या परिवर्तनामध्ये अग्रस्थानी आहे, तसेच आपल्या शाश्वत बांधकाम साहित्याच्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून प्रमुख रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. गोदरेज टीयूएफएफ एएसी ब्लॉक्स पारंपारिक विटांना पर्यावरणास-अनुकूल पर्याय देतात. कोळसा-आधारित वीज निर्मितीचे उप-उत्पादन फ्लाय अॅशचा पुनर्वापर करत एएसी ब्लॉक्सची निर्मिती केली जाते, ज्यामुळे भूजल आणि सुपीक शेतजमिनीचे प्रदूषण टाळण्यासाठी फ्लाय अॅशची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यास मदत होते. विशेष म्हणजे, गोदरेज कन्स्ट्रक्शनने मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी ४०० हून अधिक मोठ्या प्रीकास्ट काँक्रीट बॉक्स कल्व्हर्टचा पुरवठा केला आहे. जे १० टक्के रिसायकल केलेले काँक्रीट असलेल्या काँक्रीट मिश्रणाचा वापर करत तयार करण्यात आले. गोदरेज कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख अनुप मॅथ्यू म्हणाले, ”गोदरेज कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही शाश्वत बांधकाम वातावरण निर्माण करण्याप्रती कटिबद्ध …
no images were found