Home आरोग्य रविवारी व मंगळवार छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरु

रविवारी व मंगळवार छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरु

0 second read
0
0
40

no images were found

रविवारी व मंगळवार छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरु

 

कोल्हापूर : दिपावली सण कालावधीमध्ये रविवार दि. १२ नोव्हेंबर २०२३ व मंगळवार दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाहयरुग्ण विभाग सुरु राहील. तसेच सोमवार दि. १३ नोव्हेंबर २०२३ व बुधवार दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाहयरुग्ण विभाग बंद राहील. परंतु आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु राहतील, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…