Home शासकीय पी.एम.किसान’ च्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-जिल्हाधिकारी रेखावार

पी.एम.किसान’ च्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-जिल्हाधिकारी रेखावार

2 second read
0
0
40

no images were found

पी.एम.किसानच्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढजिल्हाधिकारी रेखावार

 कोल्हापूर : पी. एम. किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक असून यासाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना  योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.  पी. एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरु असून याअतर्गंत लाभार्थ्यांची आधारकार्ड जोडणी करुन घेतली जाणार आहे. लाभार्थ्यांनी ‘आपले सरकार’ केंद्रांमार्फत अथवा पीएम किसान ऍप द्वारे इ केवायसी प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…