Home शासकीय महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन

महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन

9 second read
0
0
103

no images were found

महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन

कोल्हापूर  :- स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि.15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यानंतर माझी वसुंधरा व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत शपथ घेण्यात आली.

            यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उपआयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, परवाना अधिक्षक राम काटकर, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, विजय वणकुद्रे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, ईश्वर परमार, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …