Home धार्मिक भगवान महावीर अध्यासनास श्री. सुरगोंडा पाटील यांची बृहत देणगी

भगवान महावीर अध्यासनास श्री. सुरगोंडा पाटील यांची बृहत देणगी

0 second read
0
0
216

no images were found

भगवान महावीर अध्यासनास श्री. सुरगोंडा पाटील यांची बृहत देणगी

कोल्हापूर ( प्रतीनिठीश्री) : सुरगोंडा पाटील यांनी आपल्या मातोश्रीच्या श्रीमती लक्ष्मीबाई जनगोंडा पाटील यांचे

स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी 25

हजार रु. (25,000) अशी बृहत देणगी भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विंजय ककडे यांचेकडे

सुपूर्द केली. या बृहत देणगी बद्दल त्यांचा ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला-

या बृहत देणगी बद्दल शिवाजी विध्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. डॉ. पी

एस पाटील, कुलसचिव मा. डॉ. व्ही एन शिंदे यांनी श्री सुरगोंडा पाटील यांचे आभार मानले आहेत.

भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व

संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन,

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस(100 %) पात्र आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…