Home क्राईम कोयता गँगच्या आरोपीच्या शक्कलीमुळे अधिकारीही चक्रावले

कोयता गँगच्या आरोपीच्या शक्कलीमुळे अधिकारीही चक्रावले

1 second read
0
0
105

no images were found

कोयता गँगच्या आरोपीच्या शक्कलीमुळे अधिकारीही चक्रावले

 पुणे : पुण्यातील येरवाड्याच्या बाल सुधारगृहातून मध्यरात्री कोयता टोळीतील ७ खतरनाक विधी संघर्ष बालक सुधरगृह तोडून पळाले गेले आहेत. सातही विधी संघर्षित बालक शहरात धुमाकूळ घालणाऱ्या, कोयता टोळीतील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील येरवडा इथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात हे सातही विधी संघर्ष बालकांना काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात ठेवण्यात आले होते.

काल मध्यरात्री १२ च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून हे विधी संघर्षित बालक पळवून गेले आहेत. सुधारगृह तोडून खतरनाक विधी संघर्ष बालक पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता टोळीने मोठी दहशत माजवली आहे. पोलीस सातत्याने कोयता टोळीवर कारवाई करत असताना पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बाल सुधारक ग्रहांमध्ये सात विधी संघर्ष बालक पळून गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे क…