
no images were found
शरद पवार यांच्यावरआज शस्त्रक्रिया
ब्रीच कँडी रुग्णालयात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर आज शस्त्रक्रिया होणार आहे. शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले असून त्यांना १८ जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. यापूपूर्वी त्यांच्या डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज त्यांच्या उजव्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया पार पडेल.