Home राजकीय जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत इंदिरा गांधी यांना अभिवाद   

जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत इंदिरा गांधी यांना अभिवाद   

5 second read
0
0
28

no images were found

जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत इंदिरा गांधी यांना अभिवाद   

कोल्हापूर (प्रतिनिधी):-कोल्हापूर जिल्हा व शहर  काँग्रेस कमिटी मध्ये, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण लक्ष्मणराव केसरकर यांच्या हस्ते फोटो पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण लक्ष्मणराव केसरकर, कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री. राजेश लाटकर, महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते श्री इंद्रजीत बोंद्रे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मुख्य प्रवक्त्या सौ भारतीताई पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी, संजय निरुपम तथा इतर पदाधिकारी यांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडून वाचन संस्कृतीचा अवमान केला त्याबद्दल काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी,

 संजय पोवार वाईकर,  बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, एकनाथ पाटील, रंगराव देवणे, उदय पोवार, राजदीप भोसले, विनायक घोरपडे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, ऋग्वेदा माने नगरसेविका, युवराज गवळी, दीपक थोरात, अक्षय शेळके, तानाजी लांडगे, संजय पटकारे, उज्वला चौगले, रेश्मा चांदणे, अलका सलगर, शितल पाटील, रणवीर जाधव, उदय फाळके, संदीप बिरंजे, यशवंत थोरवत, अरुण कदम, डॉ. प्रमोद बुलबुले, कपिल घाडगे, संग्राम गायकवाड, राणी  खंडागळे, आकाश शेलार, भैय्या शेटके,  प्रथमेश कांबळे, विजयानंद पोळ, आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्…