डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवड कोल्हापूर(प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. विकास मगदुम आणि डॉ. सतिश फाळके या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित यॉन्सेई हानयांग आणि चुंग-आंग या तीन प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये पोस्ट डॉक्टरेट संशोधक म्हणून निवड झाली आहे . डॉ. श्रद्धा भोसले या यॉन्सेई …