Home निवड डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बी.आय.एस.ए जी-एन मध्ये निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बी.आय.एस.ए जी-एन मध्ये निवड

1 second read
0
0
5

no images were found

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची
बी.आय.एस.ए जी-एन मध्ये निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एआयएमएल विभागाच्या 2024-25 बॅचमधील विद्यार्थी स्वप्नील अलंगे यांची भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लिकेशन्स ॲन्ड जिओ इन्फॉर्मेटिक्स येथे एआयएमएल इंजिनियर पदावर निवड झाली आहे. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्यरत आहे.
स्वप्नील यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच एआयएमएल विभागाचा गौरव वाढला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य.     

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर…