October 24, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 8 hours ago राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन
  • 8 hours ago घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित
  • 8 hours ago एचडीएफसी बँके तर्फे सायबर सुरक्षा जागरुकता मोहिमे अंतर्गत केले १.८ लाख नागरिकांना शिक्षित
Home बँकिंग (page 2)

बँकिंग

कोटींचे व्यवहार आता होणार एका क्लिकवर: एमबँक ला मिळाले इंटरनेट बँकिंग लायसन्स!

By Aakhada Team
18/05/2026
in :  बँकिंग
0
59

कोटींचे व्यवहार आता होणार एका क्लिकवर: एमबँक ला मिळाले इंटरनेट बँकिंग लायसन्स! महाराष्ट्रातील सर्वांत विश्वासार्ह नागरी सहकारी बँकांपैकी एक असलेल्या एमबँक, दि मुस्लिम को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला आरबीआय  कडून इंटरनेट बँकिंग लायसन्स मिळाले आहे. बँकेच्या ग्राहकांसाठी यामुळे डिजिटल बँकिंगचा नवा अध्याय सुरू होत आहे. आजवर क्लायंट्सपुढे एक मोठी मर्यादा होती ती म्हणजे डिजिटल पद्धतीने पैसे स्वीकारता येत होते, मात्र बल्क आउटवर्ड पेमेंट म्हणजेच पगार, व्हेंडर वितरण, सप्लायर सेटलमेंट या प्रत्येकासाठी स्वतंत्र चेक द्यावा लागत होता. जितके कर्मचारी, तितके चेक. पण ही प्रक्रिया आता इतिहासजमा झाली आहे. आता कॉर्पोरेट क्लायंट्सना डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर एक स्वतंत्र इंटरनेट बँकिंग विंडो उपलब्ध होईल जी मोठ्या व्यावसायिक गरजांसाठी खास तयार करण्यात आली आहे. बल्क सॅलरी प्रोसेसिंग: ३,५०० कर्मचाऱ्यांचे पगार एकाच वेळी, एकाच प्रक्रियेत. कागदपत्रांचे गठ्ठे नाहीत, वेळेचा अपव्यय नाही. व्हेंडर व सप्लायर पेमेंट: मोठ्या प्रमाणावरील पेमेंट्स अचूकपणे आणि वेगाने पाठवण्याची सुविधा. श्री. तन्वीर इनामदार, अध्यक्ष, एमबँक म्हणाले, “एमबँक च्या ग्राहकांनी आमच्यावर वर्षानुवर्षे विश्वास ठेवला आहे. हे इंटरनेट बँकिंग लायसन्स म्हणजे आमच्या व्यावसायिक ग्राहकांना बँकेने दिलेली एक ठोस सेवा आहे. ५० पगार असोत वा ५,०००, प्रत्येक व्यवहार आता सहज, सुरक्षित आणि डिजिटल होईल“ थोडक्यात सांगायचे तर आधी पैसे डिजिटली फक्त बँकेत येत होते. पण या लायसन्समुळे आता पैसे पाठवणे, स्वीकारणे आणि व्यवस्थापन सारे काही डिजिटल होणार आहे विश्वासाची परंपरा आणि आधुनिकतेची जोड घेऊन एमबँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. लवकरच बँकेच्या खातेदारांसाठी परकीय चलन ( फोरेक्स ) सुविधा देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव बँकेच्या संचालक मंडळाने आरबीआय कडे सादर केला आहे.

Read More

एचडीएफसी बँकेच्या व्हॉट्सऍप चॅट बँकिंग ने पूर्ण केला १ कोटी युनिक मंथली ऍक्टिव्ह युझर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा

By Aakhada Team
13/05/2026
in :  बँकिंग
0
54

एचडीएफसी बँकेच्या व्हॉट्सऍप चॅट बँकिंग ने पूर्ण केला १ कोटी युनिक मंथली ऍक्टिव्ह युझर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा        एचडीएफसी बँकेच्या व्हॉट्सऍप चॅट बँकिंग मंचाने त्यांच्या वापरातील एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून या मंचाच्या माध्यमातून ३० दिवसातील ऍक्टिव्ह युझर्स ची संख्या ही १ कोटी तर ९० दिवसांतील ऍक्टिव्ह युझर्स ची संख्या ही ३१ मार्च २०२६ रोजी  २ कोटी पेक्षा अधिक झाली आहे.  …

Read More

एचडीएफसी बँक परिवर्तनने 15,200 हून अधिक जलस्रोत संरचना उभारल्या; ग्रामीण भारतातील 15 लाख घरांना जलसुरक्षेचा आधार

By Aakhada Team
16/04/2026
in :  बँकिंग
0
55

एचडीएफसी बँक परिवर्तनने 15,200 हून अधिक जलस्रोत संरचना उभारल्या; ग्रामीण भारतातील 15 लाख घरांना जलसुरक्षेचा आधार बँकेने जलसंवर्धनाच्या प्रयत्नांचा दशकभराचा टप्पा गाठला; हिमालयातील ‘आइस स्टुपा’पासून ते दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील बंधाऱ्यांपर्यंत 28 राज्यांमध्ये उपक्रम मुंबई, :– एचडीएफसी बँक परिवर्तन, एचडीएफसी बँकेचा प्रमुख सीएसआर कार्यक्रम, यांनी जाहीर केले की त्यांनी देशभरात एकूण 15,289 पेक्षा अधिक जलसंरचना बांधल्या व पुनरुज्जीवित केल्या आहेत. या उपक्रमामुळे 10,430 हून अधिक गावांचा …

Read More

एचडीएफसी बँकने गुवाहाटीत नवे टेक आणि डिजिटल फॅक्टरीचे उद्घाटन केले

By Aakhada Team
25/02/2026
in :  बँकिंग
0
50

एचडीएफसी बँकने गुवाहाटीत नवे टेक आणि डिजिटल फॅक्टरीचे उद्घाटन केले भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक एचडीएफसी बँकेने गुवाहाटीत आपले नवे टेक आणि डिजिटल फॅक्टरी सुरू केले आहे. हे केंद्र प्रगत तंत्रज्ञान विकास, नवोन्मेष आणि प्रतिभा संवर्धनासाठी कार्य करणार असून, आसाममध्ये एआय, डिजिटल आणि सायबरसिक्युरिटी क्षेत्रातील कौशल्यवृद्धीला चालना देणार आहे. ही सुविधा आसाममधील पहिली तर राष्ट्रीय स्तरावर चौथी आहे. यापूर्वी बँकेच्या …

Read More

फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत – फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापुराची पहिली ऍल्युमिनी मीट आयोजित 

By Aakhada Team
02/02/2026
in :  बँकिंग
0
86

फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत – फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापुराची पहिली ऍल्युमिनी मीट आयोजित  कोल्हापूर, :- फेडरल बँकेच्या सीएसआर शाखा असलेल्या फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन अंतर्गत चालवली जाणारी प्रमुख कौशल्य विकास योजना फेडरल स्किल ऍकॅडमी (एफएसए), कोल्हापूरने नागला पार्क येथील बालाजी गार्डन हॉलमध्ये आपली पहिली ऍल्युमिनी मीट (माजी विद्यार्थी मेळावा) यशस्वीरित्या आयोजित करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या कार्यक्रमात 200 …

Read More

एचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे कॅन्सर विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये उतरवणार सर्वात मोठी कॉर्पोरेट टीम

By Aakhada Team
15/01/2026
in :  बँकिंग
0
63

एचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे कॅन्सर विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये उतरवणार सर्वात मोठी कॉर्पोरेट टीम इंडियन कॅन्सर सोसायटीच्या मदतीसाठी बँकेचे  जवळजवळ १५०० कर्मचारी स्वयंसेवक म्हणून धावणार मुंबई, :-  एचडीएफसी बँकेच्या सीएसआर उपक्रम असलेल्या परिवर्तन अंतर्गत मुंबईत दिनांक १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या टाटा मॅरेथॉन २०२६ मध्ये त्यांचे जवळजवळ १५०० कर्मचारी सहभागी होणार असून या अंतर्गत ते …

Read More

एचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे कॅन्सर विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये उतरवणार सर्वात मोठी कॉर्पोरेट टीम

By Aakhada Team
15/01/2026
in :  बँकिंग
0
44

एचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे कॅन्सर विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये उतरवणार सर्वात मोठी कॉर्पोरेट टीम इंडियन कॅन्सर सोसायटीच्या मदतीसाठी बँकेचे  जवळजवळ १५०० कर्मचारी स्वयंसेवक म्हणून धावणार मुंबई, :-  एचडीएफसी बँकेच्या सीएसआर उपक्रम असलेल्या परिवर्तन अंतर्गत मुंबईत दिनांक १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या टाटा मॅरेथॉन २०२६ मध्ये त्यांचे जवळजवळ १५०० कर्मचारी सहभागी होणार असून या अंतर्गत ते …

Read More

एचडीएफसी बँक ग्रुप तर्फे एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२५ चे यशस्वी आयोजन

By Aakhada Team
10/12/2025
in :  बँकिंग
0
69

एचडीएफसी बँक ग्रुप तर्फे एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२५ चे यशस्वी आयोजन  मुंबई, :–  एचडीएफसी बँक ग्रुप तर्फे त्यांच्या एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२५ च्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.  यावेळी त्यांच्याकडून सहा क्षेत्रातील आणि उदयोन्मुख महिला संस्थापकांसाठीच्या दोन विशेष पुरस्कारांच्या माध्यमातून १० विजेत्यांची घोषणा करण्यात आली.  एचडीएफसी इन्नोव्हेटर्स २०२५ चे आयोजन हे एचडीएफसी बँक, एचडीएफसी कॅपिटल आणि एचडीएफसी एएमसी …

Read More

एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या १७ व्या वार्षिक रक्तदान मोहिमेचे ५डिसेंबर २०२५ रोजी आयोजन

By Aakhada Team
29/11/2025
in :  बँकिंग
0
69

एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या १७ व्या वार्षिक रक्तदान मोहिमेचे ५डिसेंबर २०२५ रोजी आयोजन मुंबई, :- एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके तर्फे त्यांच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार्‍या रक्तदान मोहिमेचे आयोजन त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा सीएसआर उपक्रम असलेल्या परिवर्तनच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन संपूर्ण भारतातील ११०० शहरांत ५ ‍डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० …

Read More

कंतारच्या भारतातील मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्स २०२५ मध्ये एचडीएफसी बँक ठरली १ल्या क्रमांकाची संस्था

By Aakhada Team
26/11/2025
in :  बँकिंग
0
61

कंतारच्या भारतातील मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्स २०२५ मध्ये एचडीएफसी बँक ठरली १ल्या क्रमांकाची संस्था वार्ष‍िक तुलनेत ब्रॅन्ड मुल्यांत १८ टक्क्यांची वाढ होऊन ४४.९  बियिलयन डॉलर्स वर पोहोचले   मुंबई, : –  एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेला देशातील सर्वाध‍िक मुल्यवान ब्रॅन्ड म्हणून कंतार ब्रॅन्डझ टॉप १०० मोस्ट व्हॅल्युएबल इंड‍ियन ब्रॅन्ड्स  रिपोर्ट मध्ये मानांकन प्राप्त झाले आहे.  हे मुल्यांकन बँकेच्या  …

Read More
123...5Page 2 of 5

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

Aakhada Team
8 hours ago

घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

Aakhada Team
8 hours ago

एचडीएफसी बँके तर्फे सायबर सुरक्षा जागरुकता मोहिमे अंतर्गत केले १.८ लाख नागरिकांना शिक्षित

Aakhada Team
8 hours ago

अदाणी पॉवरचे Q2 FY27 निकाल जाहीर; निव्वळ नफ्यात 141.5% वाढ

Aakhada Team
8 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्सवास प्रारंभ

Aakhada Team
27/02/2024

शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्सवास प्रारंभ कोल्हापूर (प्रतिनिधी): दि.26 फेब्रुवारी ते 02 मार्च, …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 8 hours ago

    राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

  • 8 hours ago

    घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

  • 8 hours ago

    एचडीएफसी बँके तर्फे सायबर सुरक्षा जागरुकता मोहिमे अंतर्गत केले १.८ लाख नागरिकांना शिक्षित

  • 8 hours ago

    अदाणी पॉवरचे Q2 FY27 निकाल जाहीर; निव्वळ नफ्यात 141.5% वाढ

  • 8 hours ago

    पी अँड जी लूप – द क्रिएटर कलेक्टिव्ह पी अँड जी इंडियाचे ब्रँड्स एका अभूतपूर्व रूपात एकत्र आणत आहे.

© Copyright 2022, All Rights Reserved