डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’समवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार कोल्हापूर,(प्रतिनिधी) : डॉ. अभय बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेसमवेत झालेला सामंजस्य करार हा शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी भावना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली. ‘सर्च’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अभय बंग यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठ …