माजी विद्यार्थ्यांसोबत कॉफी विथ टेक्सप्रेन्युअर्स प्रेरणादायी नाविण्यपूर्ण उपक्रम – डीकेटीई स्टार्टअप कटटा इचलकरंजी (प्रतिनिधी):- इंजिनिअर होणा-या बहुतांश विद्यार्थ्यांना असे वाटते की आपण पदवी प्राप्त करुन नोकरी करावी व उत्तम पॅकेज मिळवावा खरेतर हे ध्येय उराशी बाळगूनच ते त्यांची पदवी पूर्ण करीत असतात. पण हे सर्व करीत असताना हे विद्यार्थी उत्तम उदयोजक देखील होवू शकतात ही भावना त्यांच्या मनामध्ये दृढ होणे …