कोल्हापूर अर्बनच्या निवडणुकीत कणेरकर- निगडे थेट लढत कोल्हापूर : कोल्हापुरातील दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक ही एक नावाजलेली व नामांकित बँक आहे. या बँकेला तब्बल शतकोत्तर परंपरा लाभलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून आणि भास्करराव जाधव यांच्या प्रेरणेतून बँकेची उभारणी झालेली आहे. बँकेची सभासद संख्या २८ हजार इतकी असून बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १३ …