दर्जेदार अभिव्यक्तीसाठी समाज माध्यमांचा प्लॅटफॉर्म वापरावा- डॉ. आलोक जत्राटकर कोल्हापूर : दर्जेदार अभिव्यक्तीसाठी समाज माध्यमांचा प्लॅटफॉर्म वापरावा. उच्च प्रतीचे वैचारिक आदान -प्रदान होवून समाजमानस घडविणे अगर मत निर्मिती होणे यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण आणि ऑनलाईन ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने सायबर जागरूकता दिवस कार्यक्रमांतर्गत मराठी विषयाच्या …