महावितरण कंपनीच्या 33 के.व्ही. लाईनच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे सोमवारी पाणी पुरवठा बंद कोल्हापूर : महावितरण कंपनी तर्फे 33 के.व्ही. लाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवार, दि.30 मार्च 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. यादिवशी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार, दि.30 मार्च 2026 …