कृषि विषयक महत्वाचा लेख 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन:चला माती परिक्षण करुया आपली जमीन समृध्द करुया जागतिक माती दिन अर्थात जागतिक मृदा दिन दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मातीचे संवर्धन, सुपिकता तिच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या दिवासाचा उद्देश आहे. मूलभूत जगण्यासाठी अन्नाची आवश्यता आहे. ती गरज मातीतून पिकणाऱ्या अन्न धान्यामुळे पूर्ण होते. जमिनीमधील मातीचे परिक्षण करुन …