मॅक्स फॅशनचे लॅक्मे फॅशन वीकमध्ये दणक्यात पदार्पण, कल्की कोचलीनने वाढवली रनवेची शोभा मुंबई, – मॅक्स फॅशनने लॅक्मे फॅशन वीकx एफडीसीआयच्या २५ व्या पर्वात मोठ्या दिमाखात आणि नवे बदल घडवत पदार्पण केले आहे. या ब्रँडचा चेहरा असलेल्या कल्की कोचलीन यांच्यासोबत हे पदार्पण करण्यात आले. या घटनेमुळे भारतीय फॅशन जगतात फार महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. देशातील सर्वात मानाच्या रनवेवर मॅक्सने हाय-स्ट्रीट …