ग्रोमॅक्स अॅग्री इक्विपमेंटने 2WD आणि 4WD सेगमेंटमध्ये विविध एचपी कॅटेगिरींमध्ये 8 नवे ट्रॅक्टर लॉन्च ● भारताचा पहिला सब-50 एचपी कॅबिन ट्रॅक्टर सादर ● नवे ट्रॅक्टर विविध शेती गरजांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहेत – ज्यात बागायती शेतीपासून ते हॉलज, पडलिंग आणि विशेष पिकांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. मुंबई, : ग्रोमॅक्स अॅग्री इक्विपमेंट लिमिटेड (पूर्वीचे …