डीकेटीईच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ६० हून अधिक संशोधनाला भारत सरकारकडून डिझाईन व युटिलिटी पेटंट मंजूर इचलकरंजी (प्रतिनिधी ):- येथील डीकेटीई संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात अभिमानास्पद यश संपादन केले आहे. संस्थेच्या एआयसीटीई डीकेटीई आयडिया लॅब अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी विकसित केलल्या ६० हून अधिक संशोधन संकल्पनांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन व युटिलिटी …