बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा या गावाजवळ भीषण अपघात बुलढाणा : नागपूरहून पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टर बचावले आहेत. मिळालेल्या माहितीवरून बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला आहे. बस संरक्षक कठड्यावर आदळली. त्यानंतर उलटून काही …