डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या ग्रामीण भागातील समस्या -‘रुरल सोशल एंट्रन्सशिप’चे आयोजन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :नवीन शैक्षणिक धोरणा (NEP 2020) नुसार डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये ‘रुरल सोशल एंट्रन्सशिप’चा समावेश केला आहे. याअंतर्गत प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी खेडेगावांमध्ये जाऊन ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास करून तेथील समस्या जाणून घेतल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी …