Oplus_131072
no images were found
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण 32.2 मिमी पाऊस गगनबावडा येथे 109.3 मिमी पाऊस
कोल्हापूर, : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 109.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 13.1 मिमी, शिरोळ -9.5 मिमी, पन्हाळा- 29.1 मिमी, शाहुवाडी- 50 मिमी, राधानगरी- 63.9 मिमी, गगनबावडा- 109.3 मिमी, करवीर- 18.2 मिमी, कागल- 33.6 मिमी, गडहिंग्लज- 28 मिमी, भुदरगड- 43.4 मिमी, आजरा- 42.2 मिमी, चंदगड- 39.5 मिमी असा एकूण 32.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.