Home पर्जन्य कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ

कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ

6 second read
0
0
48

no images were found

कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ

 

कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी *आज दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी सायं ९:३० वा.  कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडून १३,६०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे* 

     कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. *कोयना नदीमध्ये एकूण १५,७०० क्युसेक विसर्ग सुरू  करण्यात  आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्जन्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…