डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडाच्या उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा क्लबतर्फे एमपीएससी आणि यूपीएससी या विषयावर रिपब्लिक आयएएस अकादमीचे श्री मंगेश जोग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या परीक्षांमधील मूलभूत फरक, पदवीच्या काळात या …