Home शैक्षणिक नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी 2 परीक्षा वेळापत्रकात बदल

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी 2 परीक्षा वेळापत्रकात बदल

5 second read
0
0
59

no images were found

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी 2 परीक्षा वेळापत्रकात बदल

 

कोल्हापूर : STARS प्रकल्प अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा-इंग्रजी या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी-2 चे आयोजन 4 एप्रिल  ते 6 एप्रिल 2024 रोजी करण्यात आले आहे. 6 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण असल्याने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे तृतीय भाषेचा पेपर दिनांक 6 ऐवजी 8 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…