शिवाजी विद्यापीठाच्या ५ रग्बी खेळाडूंची भारतीय संघात फ्रान्स साठी ऐतिहासिक निवड . कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :फ्रान्स येथे होणाऱ्या १० ते १२ जून दरम्यान जागतिक आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धे मधे शिवाजी विद्यापिठाचे ४ महिला खेळाडू आणि १ पुरुष खेळाडूची निवड करण्यात आली आहे. कु कल्याणी कृष्णाथ पाटील, कु वैष्णवी दत्तात्रय पाटील , कु साक्षी धनाजी कुंभार (सर्व न्यू कॉलेज, कोल्हापूर) आकांशा …