Home शैक्षणिक अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ सज्ज

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ सज्ज

0 second read
0
0
42

no images were found

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ सज्ज

 
कोल्हापूर (प्रतिनिधी) दिनांक:13 ते 18 मे 2024 रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ सज्ज असून या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर च्या मैदानावर दिनांक 02 ते 10 मे 2024 पर्यंत विद्यापीठाचे एकत्रित सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते या दरम्यान खेळाडूंची अंतिम निवड करून संघ तयार करण्यात आले. संघामध्ये
1:रोहन ज्ञानदेव बाबर (कर्णधार) 2:वैभव राजेश गाडे 3:योगेश विकास कुराडे 4:शंभूराज जालिंदर रणवरे 5:अजय बंडोपंत कदम 6:रोहन नेताजी डोंगळे 7:विशाल मारुती शिर्गे 8:सुशांत शांतिनाथ वाघमारे 9:विजय दिपक जाधव 10:तेजस गजानन नेमगोंडा 11:राकेश राजेश राठोड 12:उमेश चंद्रकांत संकपाळ 13:प्रथमेश आनंदराव गोरे
14:प्रसाद धोंडीराम गायकवाड 15:विजय विलास पाटील 16:ओमकार शिवाजी पाटील तसेच प्रशिक्षक म्हणून प्रा.विनायक जाधव व संघ व्यवस्थापक डॉ.हेमंतकुमार नारायणकर यांना नियुक्त करण्यात आले . खेळाडूंना विद्यापीठाचे सम्माननीय कुलगुरू प्रा.डॉ.डी टी शिर्के , प्र कुलगुरू ,प्रा.डॉ. पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे , संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रा.डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…