डीकेटीई येथे प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेटीईच्या प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी डीकेटीईचे आमचे दादा कार्यक्रम समिती व एनएसएस विभाग आणि अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबीरात ३०० हून अधिक स्टाफवर मोफत रोगनिदान करण्यात …