
no images were found
डीकेटीई येथे स्व. सौ. इंदुमती आवाडे (आऊ ) यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
इचलकरंजी (प्रतिनिधी)- स्व. सौ. इंदुमती आवाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी मानद सविव डॉ सपना आवाडे, उत्तम आवाडे, डॉ. राहुल आवाडे, द्राक्षायणी पाटील ट्रस्टी ए.बी. सौंदत्तीकर, अनिल कुडचे, शेखर शहा, प्र.संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे. पाटील यांचेसह सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.