May 04, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 hours ago लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
  • 4 hours ago पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 4 hours ago पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home शैक्षणिक (page 37)

शैक्षणिक

डीकेटीईच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला हृद्य प्रकाशन समारंभ ‘मनोबला‘ ऍड प्रिती पटवा यांच्यावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

By Aakhada Team
27/09/2024
in :  शैक्षणिक
0
61

डीकेटीईच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला हृद्य प्रकाशन समारंभ ‘मनोबला‘ ऍड प्रिती पटवा यांच्यावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन संपन्न     इचलकरंजी (प्रतिनिधी) – डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत प्रथम वर्ष स्वागत कार्यक्रम २०२४ -२५ साठी बी.टेक. एम.बी.ए. आणि डिप्लोमा विद्यार्थ्यासाठी घोरपडे नाटयगृह येथे कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मनोबला या पुस्तकाचे प्रकाशन झाले. जे ऍड प्रिती प्रकाश पटवा याचे जीवन संघर्ष कथन …

Read More

रसायनशास्त्र विभागात दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

By Aakhada Team
27/09/2024
in :  शैक्षणिक
0
71

रसायनशास्त्र विभागात दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन औद्योगिक रसायनशास्त्र व मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्या सयूंक्त विद्यमाने पंतप्रधान उच्‍चतर शिक्षण अभियान (PM-USHA) अंतर्गत दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेमध्ये १५० हून अधिक एम.एस्सी. (रसायनशास्त्र) विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी तयारी …

Read More

शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती

By Aakhada Team
27/09/2024
in :  शैक्षणिक
0
86

शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, इलेक्टॉनिक्स अधिविभाग प्रमुख डॉ.पवन गायकवाड, डॉ.एम.के.भानारकर, डॉ.एस.ए.शिंदे, डॉ.पी.ए.कदम, डॉ.एस.एम.मस्के, आनंद खामकर, …

Read More

रिसर्च मेथोडॉलॉजीवर शिवाजी विद्यापीठात आज कार्यशाळा

By Aakhada Team
27/09/2024
in :  शैक्षणिक
0
56

रिसर्च मेथोडॉलॉजीवर शिवाजी विद्यापीठात आज कार्यशाळा कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उद्या, शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते  ५.०० या वेळेत इंजिनियरिंग व टेक्नॉलॉजी मधील पदवी, पदव्युत्तर तसेच पी. एच. डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान ( पी एम उषा) या …

Read More

विद्यापीठात आज ‘गोंधळ’चे स्क्रीनिंग आणि लघुपट निर्मितीवर मार्गदर्शन

By Aakhada Team
27/09/2024
in :  शैक्षणिक
0
68

विद्यापीठात आज ‘गोंधळ’चे स्क्रीनिंग आणि लघुपट निर्मितीवर मार्गदर्शन   कोल्हापूर( प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता मुकुंद खुपेरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गोंधळ’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. याचवेळी खुपेरकर लघुपट निर्मितीचे तंत्र या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. गोंधळ या लघुपटाला  विविध फेस्टिवलमध्ये पुरस्काराने गौरवण्यात आले. यात संभाजीनगर फेस्टिवल, सेव्हन …

Read More

एक वनस्पती… फुलपाखरांच्या ४२ प्रजातींची लाडकी!

By Aakhada Team
27/09/2024
in :  शैक्षणिक
0
46

एक वनस्पती… फुलपाखरांच्या ४२ प्रजातींची लाडकी!   कोल्हापूर : दगडी पाला, कंबरमोडी, एकदांडी किंवा बंदुकीचे फूल अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि रस्त्त्याच्या कडेने, रानावनात कोठेही सहज आढळणाऱ्या वनस्पतीचे निसर्गामधील प्रयोजन शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी सिद्ध केले आहे. ट्रायडॅक्स प्रोकम्बन्स अर्थात दगडी पाला या तशा दुर्लक्षित वनस्पतीच्या फुलांवर मकरंद खाण्यासाठी आलेल्या ४२ प्रजातीच्या फुलपाखरांची नोंद डॉ. सुनील गायकवाड यांच्या …

Read More

महावाचन उत्सवांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी

By Aakhada Team
26/09/2024
in :  शैक्षणिक
0
65

महावाचन उत्सवांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी   मुंबई : विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली असून 42 लाख 84 हजारांहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 96.22 टक्के विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला …

Read More

शिवाजी विद्यापीठात हिंदी दिवस समापन उत्साहात

By Aakhada Team
26/09/2024
in :  शैक्षणिक
0
83

शिवाजी विद्यापीठात हिंदी दिवस समापन उत्साहात   कोल्हापुरः भारतीय सिनेमा आणि माध्यमांनी हिंदीला जागतिक स्तरावर नेवून ठेवले आहे. हिंदी ही आता ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची भाषा बनली आहे. त्यामुळे हिंदीच्या विद्यार्थ्यांना अनुवाद क्षेत्रात रोजगारांच्या अनेक वाटा असल्याचे असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले. हिंदी विभागाच्यावतीने हिंदी दिवसनिमित्त दि. 23 सप्टेंबरपासून विद्यापीठातील अधिविभाग व विद्यापीठ सलंग्नित …

Read More

केआयटीच्या टिम मॅव्हेरिक्सची अनोखी शाळाभेट…!

By Aakhada Team
25/09/2024
in :  शैक्षणिक
0
87

केआयटीच्या टिम मॅव्हेरिक्सची अनोखी शाळाभेट…! कोपार्डेच्या श्रीराम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याच्याशी  वैचारिक विचारांची देवघेव.        कोल्हापूर ( प्रतिनिधी):-  केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये मॅव्हेरिक्स हे व्यासपीठ कार्यरत आहे. या व्यासपीठाच्या मध्यमातून दरवर्षी शाळाभेट हा उपक्रम राबवला जातो.या वर्षी या व्यासपीठाने कोपार्डे येथील “श्रीराम हायस्कूल” ही शाळा निवडली होती.यामध्ये भरपूर कृतींशील कार्यक्रमांचा तसेच विविध अन्य विषयांचा समावेश होता जसे की १०वी नंतरच्या करिअर संधी, …

Read More

फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा -मा.महेश सावंत

By Aakhada Team
25/09/2024
in :  आरोग्य, शैक्षणिक
0
73

 फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा -मा.महेश सावंत       कोल्हापूर( प्रतिनिधी):-येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मोठ्या उत्साहात जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये सप्ताहाभर विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते.     यानिमित्त भव्य अशी औषध जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीतून लोकांमध्ये जनजागृतीसाठी औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस ,पेशंट कौन्सिलिंग या विषयावर प्रबोधन …

Read More
1...363738...137Page 37 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Aakhada Team
4 hours ago

पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
4 hours ago

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
4 hours ago

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

कमल हसनच्या ‘सदमा’तील व्यक्तिरेखेवरून रोहित सुचांतीने घेतली प्रेरणा!

Aakhada Team
04/01/2024

कमल हसनच्या ‘सदमा’तील व्यक्तिरेखेवरून रोहित सुचांतीने घेतली प्रेरणा! गेली दोन वर्षे लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 hours ago

    लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  • 4 hours ago

    पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 4 hours ago

    पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 5 hours ago

    ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

  • 5 hours ago

    दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

© Copyright 2022, All Rights Reserved