Home शैक्षणिक डीकेटीई मध्ये जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) पुण्यतिथी निमित्त अभिवादन

डीकेटीई मध्ये जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) पुण्यतिथी निमित्त अभिवादन

1 second read
0
0
19

no images were found

डीकेटीई मध्ये जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) पुण्यतिथी निमित्त अभिवादन

इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) यांचे पुण्यस्मरणानिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना श्रध्दांजली समर्पित करण्यात आली. यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व उपाध्यक्ष आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टी सर्जेराव पाटील, सुनिल पाटील, शेखर शहा यांच्यासह संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु.जे. पाटील, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी – डीकेटीईमध्ये जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे पुण्यतिथी निमित्त अभिवादन समर्पित करीत असताना डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्रकाश आवाडे व इतर मान्यवर

 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…