Home सामाजिक इरफान मुल्ला यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

इरफान मुल्ला यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

0 second read
0
0
34

no images were found

इरफान मुल्ला यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते इरफान अजीज मुल्ला यांची राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारी पदी ( स्पेशल एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर ) निवड झाली आहे. इरफान मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे कार्यकर्ते आहेत.
पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या ,हस्ते,ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर ), शहर जिल्हाध्यक्ष आदिलभाई फरास, माजी नगरसेवक महेश सावंत, उत्तम कोराणे, महिला आघाडी शहर अध्यक्षा माजी नगरसेविका रेखा आवळे,यांच्या प्रमुख उपस्थितीत इरफान मुल्ला यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल इरफान मुल्ला यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…