September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 minutes ago कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले
  • 23 minutes ago संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत
  • 30 minutes ago यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यवसायाच्या शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओ 1992 पासून संपत्ती निर्मिती
Home शैक्षणिक (page 126)

शैक्षणिक

अअभ्यासक्रमांचे निकाल घोषितभ्यासक्रमांचे निकाल घोषित

By Aakhada Team
12/04/2023
in :  शैक्षणिक
0
99

  अभ्यासक्रमांचे निकाल घोषित कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी  विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दि. ०२ जानेवारी, २०२३ पासून व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत. दि. ११ एप्रिल, २०२३ रोजी Bachelor of Laws(Special), Bachelor of Laws (Five Years) या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक(offline) पध्दतीने विविध महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरळीतपणे पार पडल्या आहेत. दि. ११ एप्रिल, २०२३ रोजी M.J.Sem.I, B.J.Sem.I, M.A.Economics …

Read More

शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात

By Aakhada Team
12/04/2023
in :  शैक्षणिक
0
91

शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात कोल्हापूर, दि. ११ एप्रिल: महात्मा जोतीराव फुले यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिनकर मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे, इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. औदुंबर सरवदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. राजश्री बारवेकर, दिपक भादले, डॉ. सुरेंद्र उपरे, डॉ. विजय सदामते, राहुल गुरव, अरविंद पाटील, सनी कुंभार, पवन कांबळे, श्रीमती सुषमा कदम, सुरेखा आडके, वैष्णवी जाधव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी इंग्रजी अधिविभागाच्या काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषा केल्या होत्या.

Read More

डी.वाय.पाटील पॉलिटेक्नीकमध्ये ‘टेकनोवा’ स्पर्धा संपन्न

By Aakhada Team
11/04/2023
in :  शैक्षणिक
0
220

डी.वाय.पाटील पॉलिटेक्नीकमध्ये ‘टेकनोवा’ स्पर्धा संपन्न कसबा बावडा-( प्रतिनिधी )जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला पाया भक्कम पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करावा, असे आवाहन क्रीडाई चे माजी राज्याध्यक्ष अभियंते राजीव पारीख यांनी केले. डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने आयोजित ‘टेकनोवा’ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ही स्पर्धा सहा इव्हेंट मध्ये झाली . यामध्ये ३५० हून अधिक …

Read More

‘विद्यार्थ्यांनी कर्तुत्ववान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा’- के. जी. पाटील.

By Aakhada Team
11/04/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
174

‘विद्यार्थ्यांनी कर्तुत्ववान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा’- के. जी. पाटील. कोल्हापूर  (उचगाव ):  प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक आयोजित ‘Digifest-2023’ या नॅशनल टेक्निकल सिंपोझियमच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘या बोर्डिंगची स्थापना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली. त्यांनी समाजातील वंचित व मागास घटकांच्या उद्धारासाठी त्यांच्या शिक्षणावर भर दिला. त्यांच्या शैक्षणिक व समाजसुधारक धोरणांमुळेच …

Read More

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार; शालेय शिक्षणमंत्री केसरकर

By Aakhada Team
10/04/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
94

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार; शालेय शिक्षणमंत्री केसरकर मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण …

Read More

पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी सखोल संशोधनाची गरज: शिवाजीराव देशमुख

By Aakhada Team
10/04/2023
in :  शैक्षणिक
0
100

पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी सखोल संशोधनाची गरज: शिवाजीराव देशमुख   कोल्हापूर,: कृषीमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारकार्याविषयी सखोल संशोधन व चिंतन होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक तथा माजी कृषी व फलोत्पादन सचिव शिवाजीराव देशमुख यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आजपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सप्ताहाचा …

Read More

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर -जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपक्रम

By Aakhada Team
07/04/2023
in :  आरोग्य, शैक्षणिक
0
83

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर -जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपक्रम कसबा बावडा :(प्रतिनिधी )येथील डॉ.डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर पार पडले . पॉलिटेक्निक मधील हिरकणी म्हणजे पुढाकाराने झालेल्या या उपक्रमासाठी रोटरी क्लब कोल्हापूर रॉयल्स आणि रोट्रॅक्ट क्लब कोल्हापूर रॉयल्स, युवा ग्रामीण विकास संस्था यांच्या सहकार्याने उपक्रम झाला यावेळी डॉ.संगीता निंबाळकर आणि रितू …

Read More

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी पडू नका- आशा उबाळे

By Aakhada Team
06/04/2023
in :  शैक्षणिक
0
178

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी पडू नका- आशा उबाळे कोल्हापूर : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने, नियमानुसार व पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने राबविली जात असून प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल / संस्था यांच्या प्रलोभनांना बळी न पडता पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित …

Read More

समाज कल्याण विभागामार्फत 01 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामजिक न्याय पर्व म्हणून साजरा कण्यात येणार-  विशाल लोंढे

By Aakhada Team
06/04/2023
in :  शासकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
275

समाज कल्याण विभागामार्फत 01 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामजिक न्याय पर्व म्हणून साजरा कण्यात येणार–  विशाल लोंढे                         कोल्हापूर  :  सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयामार्फत दि.०१ एप्रिल ते दि.०१ मे २०२३ या कालावधीत सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे.  सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत व लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानात …

Read More

लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा :- जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे

By Aakhada Team
06/04/2023
in :  शासकीय, शैक्षणिक
0
95

लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा :- जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे कोल्हापूर  : जरग नगर येथील कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेने आपली नवी ओळख निर्माण करीत कोल्हापूरातील अन्य शाळांना आदर्श निर्माण केला आहे. याठिकाणी बालवाडीपासून सातवी पर्यंत विद्यार्थांना शिक्षण दिले जाते.  शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशीप, क्रीडा अशा विभागांत भरघोस यश संपादन केले आहे. प्रायव्हेट शाळांच्या …

Read More
1...125126127...141Page 126 of 141

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले

Aakhada Team
6 minutes ago

संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

Aakhada Team
23 minutes ago

यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यवसायाच्या शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओ 1992 पासून संपत्ती निर्मिती

Aakhada Team
30 minutes ago

कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर संवर्धन कार्यात गंभीर त्रुटी; २१ कोटींच्या दुरुस्ती कामाचे दायित्व निश्चित करा! – हिंदु विधीज्ञ परिषदेची विधी व न्याय विभागाकडे मागणी

Aakhada Team
43 minutes ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने स्वतः गायलं भारुड

Aakhada Team
03/04/2026

आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने स्वतः गायलं भारुड   स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरू झालेल्या …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 minutes ago

    कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले

  • 23 minutes ago

    संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

  • 30 minutes ago

    यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यवसायाच्या शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओ 1992 पासून संपत्ती निर्मिती

  • 43 minutes ago

    कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर संवर्धन कार्यात गंभीर त्रुटी; २१ कोटींच्या दुरुस्ती कामाचे दायित्व निश्चित करा! – हिंदु विधीज्ञ परिषदेची विधी व न्याय विभागाकडे मागणी

  • 1 hour ago

    एस एस सर्व्हिसेसचा चालू त्रिपक्षीय करार रद्द करण्याच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी

© Copyright 2022, All Rights Reserved