Home शैक्षणिक अअभ्यासक्रमांचे निकाल घोषितभ्यासक्रमांचे निकाल घोषित

अअभ्यासक्रमांचे निकाल घोषितभ्यासक्रमांचे निकाल घोषित

1 min read
0
0
38

no images were found

 

अभ्यासक्रमांचे निकाल घोषित

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी  विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दि. ०२ जानेवारी, २०२३ पासून व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत.
दि. ११ एप्रिल, २०२३ रोजी Bachelor of Laws(Special), Bachelor of Laws (Five Years) या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक(offline) पध्दतीने विविध महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरळीतपणे पार पडल्या आहेत.
दि. ११ एप्रिल, २०२३ रोजी M.J.Sem.I, B.J.Sem.I, M.A.Economics Sem.II, M.A.Economics Sem.I, B.Com.Sem.I, B.A.B.Ed.Sem.VII, M.A.Psychology Sem.II, M.A.Psychology Sem.I, M.Sc.Sugar Technology Sem.I,II, M.Sc. Statistics Sem.I-II, M.Sc. General Microbiology Sem.I-II, M.Sc.Computer Science Sem.I, M.Sc. Botany Sem.I-II, M.Sc.Applied Stastics Sem.I-II,
M.Sc.Alocohol Technology Sem.I-II, B.C.A.Sem.I या १६ अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झाले असून आजअखेर एकूण ४०२ अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. सदर पथकाकडून दि. ११ एप्रिल, २०२३ रोजी कोल्हापूर – २, सांगली-१ व सातारा-१ या तिन्ही जिल्ह्यातून एकूण ४ गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीतर्फे करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…