एमपीएससी (कृषीसेवा) परीक्षेत सारथीचे 67 विद्यार्थी यशस्वी कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा – कृषी सेवा स्पर्धा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये सारथी पुणे मार्फत प्रायोजित एमपीएससी लाभार्थ्यांपैकी 67 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यशस्वी 67 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांची उपसंचालक कृषी पदी, 39 विद्यार्थ्यांची कृषी अधिकारी, 23 विद्यार्थ्यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याची माहिती …